shahpur gram for Dummies
shahpur gram for Dummies
Blog Article
हा तालुका धरणांचा तालुका म्हणून प्रसिद्ध असला तरी पाणीटंचाईग्रस्त तालुका म्हणून ओळखला जातो.[१]
शहापूर : कर्म इन्फ्रास्ट्रक्चर विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल!
शहापूर नगरपंचायत निवडणुकीत पुन्हा शिवसेनेने बाजी मारली आहे. आपला गड राखतानाच शिवसेनेने भाजपला मोठा धक्का दिला आहे.
राष्ट्रीय आयुष अभियान अंतर्गत राष्ट्रीय आरोग्य व १५ व्या वित्त आयोग पदभरती अंतर्गत कंत्राटी तत्वावर उमेदवारांची अंतिम गुणवत्ता यादी
जिल्हा परिषद ठाणे गट क सरळसेवा पदभरती वरिष्ठ सहाय्यक पदाची गुणानुक्रमे कागदपत्र पडताळणी करिता उमेदवारांची यादी
- रोहन घुगे, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद ठाणे.
शहापूरमधील अर्चना ट्रस्ट इंग्लिश मीडियम स्कूल, दमानिया स्कूल, स्वा. किसनबाबा भेरे विद्यालय धसई येथे ११ फेब्रुवारीपासून शिक्षक क्षमतावृद्धी प्रशिक्षणाला सुरुवात झाली आहे. १ मार्चपर्यंत हे प्रशिक्षण सत्र सुरू राहणार आहे. शहापूरमध्ये अर्चना इंग्लिश मीडियम स्कूल येथे गटशिक्षणाधिकारी भाऊसाहेब चव्हाण यांच्या आदेशानुसार शिक्षण विस्तार अधिकारी व नियंत्रक रमेश पवार यांच्या नेतृत्वाखाली सुलभक भाऊराया चौधर, संगीता गोष्टे, दत्ता लोकरे, गायत्री रिकामे यांनी पाच दिवसांचे पहिले प्रशिक्षण सत्र ११ ते १५ फेब्रुवारी दरम्यान पूर्ण केले.
नैसर्गिक आपत्ती ग्रस्त लाभार्थ्यांची यादी
माळशेज घाट, गोरखगड पाडाळे धरण,बारवी धरण, भैरवगड
प्रतिष्ठेच्या लढतीत कपिल पाटील यांना मोठा धक्का
‘लाखात एक आमचा दादा’ फेम मराठी अभिनेते संतोष नलावडे यांचे अपघाती निधन
याशिवाय ज्या रस्त्यांचे डांबरीकरण केले आहे, त्या रस्त्यांची दुरूस्तीही दाखविली असून खोटी बिले तयार केली आहेत.याबाबत काहीच कारवाई न झाल्याने त्यांनी २९ मार्चला ठाणे जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना निवेदन देऊन भ्रष्टाचार करणाऱ्या अधिकाऱ्यांना आठ दिवसात निलंबित केले नाही तर उपोषण करण्याचा इशारा दिला. मात्र जिल्हा परिषद प्रशासनाने काहीच कारवाई केली नाही. त्यामुळे सोमवारी जाधव आणि मुकणे यांनी दुपारी बेमुदत उपोषणाला प्रारंभ केला. उपोषणाला प्रारंभ होताच जिल्हा परिषद प्रशासनाला जाग आली असून संबधित कार्यकारी अभियंता सहकाऱ्यांसह शहापुरात दाखल झाले आहेत.
ई) अधिकाऱ्यांच्या/कर्मचाऱ्यांच्या सेवा पुस्तकावर सेवा विषयक नोंदी करणे
राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत मोबाइल मेडिकल युनिट करिता अर्ज केलेल्या पदांच्या समुपदेशनाबाबत